Help maratha organization: मराठा समाज सोशिअल मीडिया माध्यमातून जोडण्यासाठी ग्रुप ची निर्मिती

शिवछत्रतींना मानाचा मुजरा करून, दिनांक 6 जून या शिवराज्याभिषेक दिनी, दिनांक 6 जून 2023 पासून , मराठा समाज सोशिअल मीडिया माध्यमातून जोडण्यासाठी सुरू करत आहोत हक्काचे हक्काचे व्यासपीठ. #Helpmaratha.org #हेल्पमराठा.ऑर्गनायझेशन

सर्व मराठा बांधवांना विनंती आहे आपण खालील लिंक ला क्लिक करून मराठा समाजाचे फेसबुक ग्रुप जॉईन करावा.

हेल्प मराठा ग्रुपमधे सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

मराठा समाज एकमेकांना सोशिअल मीडिया च्या माध्यमातून सहकार्य आणि अडचणीच्या काळात मदत करता येईल यासाठी समाज संघटीत करण्याच्या उद्देशाने हा ग्रुप तयार करण्यात येत आहे. या ग्रुप ने नाव मराठा असले तरी सर्वच जाती धर्मा बद्दल आदर सन्मान केला जाईल.सर्वांबद्दल सहकार्याची भावना ठेवली जाईल.

5 thoughts on “Help maratha organization: मराठा समाज सोशिअल मीडिया माध्यमातून जोडण्यासाठी ग्रुप ची निर्मिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top